महाराष्ट्र

⚡म्हाडा औरंगाबाद विभागातील 864 घरांसाठी सोडतीतील भाग्यवान विजेत्यांची यादी जाहीर

By Dipali Nevarekar

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ऑनलाईन माध्यमातून 864 घरांसाठीच्या लॉटरीच्या निकालाची घोषणा केल्यानंतर म्हाडाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही ( mhada.gov.in) यशस्वी अर्जदारांची आणि प्रतिक्षेत असलेल्या अर्जदारांची संपूर्ण यादी अपडेट केली आहे.

...

Read Full Story