⚡मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा
By Prashant Joshi
संपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे.