महाराष्ट्र

⚡'म्याव म्याव' ड्रग्जबाबत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत छापेमारी; 3500 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

By टीम लेटेस्टली

या प्रकरणी पुण्यातून तीन आणि आता दिल्लीतून तिघांना अटक करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात दिल्लीतील गोदाम आणि इतर भागातून आणखी जप्ती करण्यात आली आहे.

...

Read Full Story