महाराष्ट्र

⚡Controversial Statement of Dilip Walse Patil: विवाह टिकवण्यासाठी पुरुषांनी बाहेर राहावे आणि महिलांनी घरातील कामे करावीत; महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे यांचे वादग्रस्त विधान

By Bhakti Aghav

एका कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे की, विवाह टिकवण्यासाठी आणि घरगुती हिंसाचार टाळण्यासाठी पुरुषांनी बाहेर राहावे आणि महिलांनी घरातील कामे करावीत. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारण कळत नाही, घरी जाऊन स्वयंपाक करा, अशी टिप्पणी केली होती.

...

Read Full Story