महाराष्ट्र

⚡मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगाब्लॉक; हलक्या आणि जड वाहनांसाठी 'हा' असेल पर्यायी मार्ग

By टीम लेटेस्टली

गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, मुंबई कालव्यावरील हलक्या आणि जड दोन्ही वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असणार आहे. या वेळी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

...

Read Full Story