महाराष्ट्र

⚡मुंबईच्या हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉग

By टीम लेटेस्टली

उद्या रविवार, 25 जुलै रोजी मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. बदलापूर, वांगणी आणि कर्जत येथे झालेल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉग घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले.

...

Read Full Story