⚡देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉग
By Bhakti Aghav
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान UP आणि DOWN हार्बर लाईन्सवर 11.00 ते 04.00 पर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.