महाराष्ट्र

⚡NCP: शरद पवार आणि अमित शाह यांच्यात आज भेट, तपशीलाबाबत उत्सुकता

By अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांची आज दिल्ली येथे भेट होत आहे. केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर अमित शाह यांना शरद पवार पहिल्यांदाच भेट आहेत. त्यामुळे या भेटीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

...

Read Full Story