महाराष्ट्र

⚡कमी गुण मिळाल्याने MBBS च्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या; कांदिवली येथील घटना

By टीम लेटेस्टली

अजय जांगीड असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो लातूर येथील विलासराव देशमुख महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सतत कमी गुण मिळाल्याने हताश झालेला जांगीड गेल्या दोन महिन्यांपासून घरीच होता. अजयचे वडील कंत्राटदार म्हणून काम करतात.

...

Read Full Story