महाराष्ट्र

⚡शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर किशोरी पेडणेकर भडकल्या

By Ashwjeet Jagtap

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून (Shiv Sena) टीका करण्यात आली होती. शिवसेनेने केलेल्या टीकेवरून भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले.

...

Read Full Story