महाराष्ट्र

⚡Matrimonial Sites करतायत लग्नाळूंची फसवणूक, मुंबई पोलीसांकडून सावधानतेचा इशारा

By अण्णासाहेब चवरे

Matrimonial Frauds: ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळांकडून (Matrimonial Sites) लग्नासाठी इच्छूक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने विवाह नोंदणीसाठीही ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो.

...

Read Full Story