maharashtra

⚡छत्रपती संभाजीनगर शहरातील सेंट्रल नाका मार्केटमध्ये भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक

By Bhakti Aghav

फर्निचर आणि वाहनांचे सुटे भाग विकल्या जाणाऱ्या परिसरात ही आग लागली. या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली.

Read Full Story