⚡मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान, गावकऱ्यांना EVM वर संशय; गावाला छावणीचे स्वरुप
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान पार पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात येणारे हे गाव महाराष्ट्रात चर्चेला आले आहे. उत्तम जानकर आणि राम सातपुते यांच्यात या मतदारसंघात विधानसभेसाठी प्रमुख लढत पार पडली.