⚡मराठी जनांच्या रेट्यानंतर मुलुंडमधील सोसायटीची नांगी, इंग्रजीतील फलक राज्य भाषेत
By टीम लेटेस्टली
Marathi Language: केवळ मराठी आहे म्हणून महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या सोसायटी आणि पिता-पूत्रांविरोधात कायदेशीर कारवाई झाली. मात्र, या घटनेमुळे मुंबई आणि सबंध महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला.