⚡Marathi Vs Gujarati Clash In Mumbai: मांसाहारी पदार्थांवरून मराठी कुटुंबाचा अपमान, मनसेचा गुजराथी कुटुंबास इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईतील घाटकोपरमधील एका मराठी कुटुंबाचा मांसाहारी पदार्थ खाल्ल्याबद्दल अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मराठी विरुद्ध मराठी असा नवीन वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक भेदभावाविरुद्ध आवाज उठविण्याचा इशारा मनसेने दिला आहे.