maharashtra

⚡Maratha Samaj: मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील 199 खटले मागे

By टीम लेटेस्टली

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलन कर्त्यांवर दाखल 325 खटल्यांपैकी 324 खटले मागे घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी 199 खटले मागे घेण्यात आले असून 109 खटले मागे घेण्यासंदर्भात न्यायालयात विनंती करण्यात आली आहे

...

Read Full Story