महाराष्ट्र

⚡Maratha Reservation: उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची पुणे येथे भेट

By अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) या विषयावर गेली प्रदीर्घ काळ चर्चेत असलेली खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati )आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यातील भेट अखेर पार पडली. पुणे (Pune) येथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

...

Read Full Story