महाराष्ट्र

⚡Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा

By अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षणाचा लढा सुरुच राहणार आहे. तोपर्यंत इतर मागण्या सरकारने मान्य कराव्यात. ओबिसी समाजाला देण्यात येणाऱ्या सवलती मराठा समाजालाही देण्यात याव्यात. सरकारने याबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी केली.

...

Read Full Story