महाराष्ट्र

⚡बंडखोरांना अनेक बाप, आमचे एकच- बाळासाहेब ठाकरे, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

By Vrushal Karmarkar

ते म्हणाले की, बंडखोर स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे भक्त म्हणवून घेत आहेत. बाळासाहेबांचे भक्त गुवाहाटीत असे पाठीवर खंजीर खुपसून बसत नाहीत.

Read Full Story