महाराष्ट्र

⚡Manoj Patil Suicide Case: मनोज पाटील आत्महत्या प्रकरणात Sahil Khan ला अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण

By टीम लेटेस्टली

बॉडीबिल्डर मनोज पाटील (Bodybuilder Manoj Patil) प्रकरणात आज अभिनेता साहिल खानच्या (Sahil Khan) अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने साहिलला अंतरिम संरक्षण दिले आहे. बॉडीबिल्डर मनोज पाटील याने साहिलविरुद्ध त्रास देणे आणि बदनामी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.

...

Read Full Story