⚡'राजकारण हा आमचा खानदानी धंदा नाही', मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कोणत्याही एका जातीवर निवडणूक लढवणे, जिंकणे आणि पुढे जाणे सोपे नाही. 'राजकारण हा आमचा खानदानी धंदा नाही' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.