महाराष्ट्र

⚡पुण्याच्या मंजुश्री ओक यांचा विश्वविक्रम, वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये गायली 121 गाणी

By टीम लेटेस्टली

पुणे येथील गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी केलेल्या विक्रमाची थेट 'गुनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness Book of World Records) ने नोंद घेतली आहे. मंजुश्री ओक यांनी यांनी भारतातील वेगवेगळ्या तबबल 121 भाषांध्ये तब्बल साडेतेरा तास गायन केले. ‘अमृतवाणी - अनेकता मैं एकता’ (Amrutwani – Anekta Me Ekta) या कार्यक्रमासाठी त्यांनी मैफील रंगवली.

...

Read Full Story