⚡आधी एकत्र पार्टी केली...नंतर किरकोळ वादातून चावला कानाचा भाग; ठाण्यातील धक्कादायक घटना
By Bhakti Aghav
हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या कानाचा एक भाग चावला आणि नंतर तो गिळून टाकला.