⚡मुलासोबतच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या बोटाचा पतीने घेतला चावा
By Jyoti Kadam
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा महिलेने भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा तिच्या पतीने तिच्या उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. त्यानंतर महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.