महाराष्ट्र

⚡बनावट अश्लील छायाचित्र बनवून खंडणी घेतल्याने मालाबार हिल पोलिसांनी उत्तर प्रदेशातील व्यक्तीला घेतलं ताब्यात

By Vrushal Karmarkar

मालाबार हिल पोलिसांनी (Malabar Hill Police) अलीकडेच उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका 22 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) केली आहे. त्याला मुंबईतील (Mumbai) एका व्यापाऱ्याच्या बहिणीचे बनावट छायाचित्र (Fake photo) वापरून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.

...

Read Full Story