maharashtra

⚡राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा एप्रिल 2025 मधील हप्ता कधी मिळेल? जाणून घ्या काय आहे अपडेट

By Prashant Joshi

याआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले, ज्यामुळे महिलांना एकत्र 3,000 रुपये प्राप्त झाले. आता सर्वांच्या नजरा एप्रिलच्या 1500 रुपयांच्या हप्त्यावर आहेत.

...

Read Full Story