maharashtra

⚡बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आणि इतर 4 आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By Bhakti Aghav

मुंबईतील न्यायालयाने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटर शिवा कुमारसह अन्य चार आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Full Story