By अण्णासाहेब चवरे
माहिममधील शिवसेना (Mahim Shiv Sena) अभेद्य आहे. गद्दारांना गाढून शिवसेना भगवा फडकवेल असे विनायक राऊत या वेळी म्हणाले. सदा सरवणकर हे मुंबई शिवसेनेतील खूप जुणे नाव आहे. हेच सदा सरवणकर आता शिंदे यांच्या गोटात सामिल झाल्याने शिवसैनिक आक्रमक आहेत.
...