देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडतो आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पार पडणाऱ्या या विस्तारासाठी 21-12-10 असे सूत्र निश्चित केल्याचे समजते. घ्या अधिक जाणून
...