पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि काँग्रेस या आघाडीत कोणावरही वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न नाही. जे काही मुद्दे समोर येतील, ते आम्ही सौहार्दपूर्णपणे सोडवू. जास्त अपेक्षा आणि मागण्या असायला हरकत नाही. लोकसभा निवडणुकीतही अशाच अपेक्षा होत्या, पण आम्ही त्या सोडवल्या, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
...