महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला आहे. हा वाघ (Tiger) वन्यप्रेमींमध्ये 'वाघडोह' (Waghdoh) नावाने ओळखला जात असे. तो 17 वर्षांचा होता. चंद्रपूर (Chandrapur) येथील सिनाळा ((Sinala Forest) जंगलात या वाघाचा निवास होता.
...