maharashtra

⚡Maharashtra Weather Update: पुढील 3 दिवस मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाऊस आणि वादळाचा अंदाज; पहा जिल्हानिहाय अपडेट

By Prashant Joshi

मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि ईशान्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आणि वादळी वारे अपेक्षित आहेत.

...

Read Full Story