maharashtra

⚡महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवसांसाठी हवामानात मोठे बदल; अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

By टीम लेटेस्टली

मुंबईत 6 आणि 7 मे रोजी अनपेक्षित पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला होता. उद्याही मुंबईत पावसाची शक्यता आहे, मात्र त्यानंतर मुंबई आणि ठाणे येथे कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

...

Read Full Story