⚡ पावसामुळे सामान्य नागरिकांसह बळीराजा देखील सुखावला
By Amol More
आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणालाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 17 आणि 18 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.