महाराष्ट्र

⚡थंडीच्या दिवसात पावसाला लहर,पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट

By अण्णासाहेब चवरे

डिसेंबर महिना हा खरेतर हिवाळ्याचा महिना. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी संपली की थंडी हळूहळू स्थिरावू लागते. अनेकांना या थंडीचे मोठे कौतुक. पण थंडीचा आनंद घेणाऱ्यांच्या आनंदात पावसाने पाणी फिरवले आहे. होय, थंडीचा महिना म्हटल्या जाणाऱ्या ऐन डिसेंबरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

...

Read Full Story