⚡Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी वारे, उकाडा आणि पावसाची शक्यता – IMD चा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IMD Bulletin April 2025: आयएमडीने महाराष्ट्रासाठी हवामानाचा अंदाज जारी केला असून पुढील पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, गडगडाटी वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल. संपूर्ण जिल्हावार अपडेट घ्या जाणून.