⚡महाराष्ट्र हवामान अंदाज: आयएमडीनकडून 25 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
MD Bulletin 2025: भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 मे पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.