⚡Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी 13 ते 17 जून 2025 या कालावधीत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांचा इशारा दिला आहे. जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घ्या.