महाराष्ट्र

⚡कोविड-19 संसर्गाचा वेग मंदावल्याने पालघर मध्ये पर्यटकांना परवानगी

By टीम लेटेस्टली

कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत आहे. यामुळे राज्यात अनलॉक प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. प्रदेशाच्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथील केले जात आहेत. आता राज्यातील पालघर जिल्ह्यात पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे.

...

Read Full Story