maharashtra

⚡महाराष्ट्र पुरवणार युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ; जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत झाला सामंजस्य करार

By टीम लेटेस्टली

शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवसाय/उद्योग/रोजगार या दृष्टीने किमान एक कौशल्य धारण केले असले पाहिजे अशी तरतुद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. या उद्दीष्ट पूर्तीसाठी तसेच राज्यातील बेरोजगारी कमी करुन सन्मानजनक उदरनिर्वाहासाठी हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

...

Read Full Story