⚡Maharashtra Stock Market Leadership: महाराष्ट्र स्टॉक मार्केटमध्ये आघाडीवर, FY25 मध्ये 1 लाख कोटींच्या इक्विटी उभारणीत 32% हिस्सा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Top IPO States India: एनएसईच्या अहवालानुसार 2024-25 मध्ये इक्विटी लिस्टिंग आणि भांडवली उभारणीत महाराष्ट्र भारतात आघाडीवर. FY25 मध्ये महाराष्ट्राचा मुख्य बोर्ड इश्यूमधील हिस्सा 32% होता.