⚡कुस्तीगीर परिषदेच्या वादात शरद पवार भूमिका स्पष्ट करणार असल्याने हा वाद वाढण्याची शक्यता
By टीम लेटेस्टली
शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय बृजभुषण सिंह अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला होता तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली आहे.