महाराष्ट्र

⚡Maharashtra Unlock: मुंबईतील दुकाने आणि रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार

By Chanda Mandavkar

राज्य सरकारने थिएटर्स, नाट्यगृहे ही येत्या 22 ऑक्टोंबर पासून पुन्हा एकदा खुली करण्यासाठी मान्यता दिली आहे. तर काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत अम्युझमेंट पार्क, दुकाने आणि रेस्टॉरंटच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली.

...

Read Full Story