maharashtra

⚡17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, नराधमांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर केला व्हायरल

By Shreya Varke

मुंबई येथील भिवंडी येथे 22 वर्षीय तरुणाने आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहरुख (नाव बदलले आहे) असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि हे संपूर्ण कृत्य मोबिल फोन मध्ये रेकॉर्ड केले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही त्याने अल्पवयीन मुलीसह इतर दोघांसोबत या संपूर्ण कृत्याचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर केले आणि त्यानंतर अल्पवयीन पिडीतेला ब्लॅकमेल केले आणि फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

...

Read Full Story