अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असलेल्या द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (DIPL) ने नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लि. मधील आपला 74 टक्के हिस्सा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 1,628.03 कोटी रुपयांना विकला आहे, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले.
...