⚡महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025: मुख्य तपशील, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्रासाठी आरटीई प्रवेश 2025-26 सुरू. ऑनलाइन अर्ज कसा करायचा, पात्रता निकष आणि शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून.