⚡2022 मध्ये महाराष्ट्रात 19,383 रस्ते अपघात; 8,768 घटनांसह मुंबई अव्वल
By टीम लेटेस्टली
मुंबईतील वाहनांची संख्या 42 लाखांच्या पुढे गेली असून त्यात जवळपास 22-24 लाख दुचाकींचा समावेश आहे. कोविड महामारीच्या काळात, लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेस यांसारखी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने बहुसंख्य लोक दुचाकीचा वापर करत आहेत