महाराष्ट्र

⚡ Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट

By अण्णासाहेब चवरे

हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे (Pune), कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट ( Yellow Alert) देण्यात आला आहे. हा अलर्ट 30 जुलै अखेरे काय असणार आहे. म्हणजेच पुढचे चार दिवस हे जिल्हे आणि उर्वरीत महाराष्ट्रासाठीही अत्यंत महत्त्वाचे असतील.

...

Read Full Story