⚡Maharashtra Rain Forecast: उद्याचा हवामान अंदाज, 8 जूनपासून राज्यात गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचा वारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय हवामान विभागाने (IMD) 8 जून ते 13 जून या कालावधीत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज देत जिल्हानिहाय हवामान इशारा जारी केला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.