महाराष्ट्र

⚡Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

By टीम लेटेस्टली

सप्ताहाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Rain) जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असून, याबाबत पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत. लोकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे

...

Read Full Story